#BBCMarathi #eknathshinde #uddhavthackeray #ajitpawar
सोमवारपासून (27 फेब्रुवारी) राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदा घेतल्या. वर्षा बंगल्यावरील खानपान खर्चावरून दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका केली.
___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
Comments
Comments are disabled for this post.