Narendra Modi Mumbai Speech : BMC Elections बद्दल मोदी म्हणाले | BBC News Marathi

Share it with your friends Like

Thanks! Share it with your friends!

Close

#BBCMarathi #mumbaimetro #narendramodi #bmcelection
‘डबल इंजिन सरकार मुंबईची गरज’ म्हणत पंतप्रधान मोदींनी फुंकलं प्रचाराचं रणशिंग. शिंदे – फडणवीस सरकारचं मोदींनी कौतुक केलं. भाजप आणि एनडीएचं सरकार कधीच विकासाकामांच्या आड येत नाही असंही मोदी म्हणाले. मधल्या काळात विकासकामं खुंटली होती असाही टोला मोदींनी लगावला.

___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Comments

Comments are disabled for this post.