#BBCMarathi #ukraine #Russia
BBCच्या ग्लोबल डिसइन्फॉर्मेशन टीमने “Z Bloggers”, रशियामधील युद्ध समर्थक इन्फ्लुएन्सर्सचा शोध घेतला, ज्यांचे टेलीग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.
ते युद्धभूमीवरचे विशेष फुटेज प्रकाशित करतात, त्यातून पैसे कमावतात आणि तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहित करतात.
पण त्यांनी चुकीची माहितीसुद्धा पसरवलीय. पाहा हा व्हीडिओ.
___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
Comments
Comments are disabled for this post.